Afghanistan Earthquake : देव तारी त्याला.. तब्बल ३६ तास ढिगाऱ्याखाली दबूनही चिमुकली सुखरुप बचावली, पाहा VIDEO

0
16
Afghanistan Earthquake : देव तारी त्याला.. तब्बल ३६ तास ढिगाऱ्याखाली दबूनही चिमुकली सुखरुप बचावली, पाहा VIDEO

Afghanistan earthquake video : अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात दैवी चमत्काराची घटना समोर आली आहे. भूकंपानंतर तब्बल ३६ तास ढिगाऱ्याखाली दबूनही एक बाळ सुखरुप बचावले आहे.

Source link