Aditi Rao Hydari: १७ व्या वर्षी प्रेम, लग्न अन् पंचवीशीत घटस्फोट; शाही कुटुंबातील आदितीने लपवले लग्नाचे सत्य

0
16
Aditi Rao Hydari: १७ व्या वर्षी प्रेम, लग्न अन् पंचवीशीत घटस्फोट; शाही कुटुंबातील आदितीने लपवले लग्नाचे सत्य


‘धोबी घाट’, ‘ये साली जिंदगी’, ‘रॉक स्टार’, ‘लंदन, पेरिस, न्यूयॉर्क’, ‘मर्डर 3’, ‘वजीर’, ‘फितूर’, ‘पद्मावत’ या चित्रपटातील आदितीच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. आदिती वयाच्या १७व्या वर्षी वकील सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडली होती. तिने वयाच्या २१व्या वर्षी लग्न केले होते. पण सतत वाद होत असल्यामुळे त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. वयाच्या २५व्या वर्षी आदितीने सत्यदीपला घटस्फोट दिला. मात्र, जेव्हा आदिती बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिने लग्न आणि घटस्फोटाची बातमी सर्वांपासून लपवली होती.



Source link