Adipurush Collection: ‘झीरो’, ‘ठग्झ ऑफ हिंदुस्तान’ प्रमाणे ‘आदिपुरुष’ची बॉक्स ऑफिवर बिकट परिस्थिती

0
16
Adipurush Collection: ‘झीरो’, ‘ठग्झ ऑफ हिंदुस्तान’ प्रमाणे ‘आदिपुरुष’ची बॉक्स ऑफिवर बिकट परिस्थिती

बॉलिवूड स्टार्स प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज होऊन आता एक आठवडा झाला आहे. एकीकडे या चित्रपटावर टीकेची झोड उठत आहे. तर, दुसरीकडे या सगळ्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील होत आहे. आता या चित्रपटाचे आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. मात्र, या कलेक्शनचे आकडे अतिशय निराशाजनक आहेत.

Source link