Adipurush Collection: विकेंडला ‘आदिपुरुष’च्या कमाईत झाली वाढ, जाणून घ्या एकूण कमाई

0
18
Adipurush Collection: विकेंडला ‘आदिपुरुष’च्या कमाईत झाली वाढ, जाणून घ्या एकूण कमाई


हिंदी भाषेत ‘आदिपुरुष’ चित्रपटाने १२०.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तेलुगूमध्ये ११०.८५ कोटी कमावले आहेत. मल्याळम १.१ कोटी रुपये, तमिळ २.७ कोटी रुपये आणि कन्नड भाषेतील चित्रपटाने १.७ कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५६.७५ कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी ६५.२५ कोटी रुपयांची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी ६९.१ कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठ्या प्रमाणवर घट पाहायला मिळाली. केवळ १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.



Source link