Adipurush Case: ओम राऊत, मनोज मुनताशीर हाजीर हो!! ‘आदिपुरुष’च्या वादात कोर्टाने बजावला समन्स

0
24
Adipurush Case: ओम राऊत, मनोज मुनताशीर हाजीर हो!! ‘आदिपुरुष’च्या वादात कोर्टाने बजावला समन्स

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास याने ‘राघव’ ही भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री क्रिती सेनन ‘माता जानकी’, अभिनेता सनी सिंह ‘लक्ष्मण’ आणि देवदत्त नागे ‘हनुमान’ ही पात्र साकारली आहेत. सैफ अली खान यात ‘लंकेश’ अर्थात रावणाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे.

Source link