Adani News : मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदानींना गिफ्ट; सरकारी GR ही निघाला, वर्षा गायकवाड यांचा आरोप

0
24
Adani News : मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदानींना गिफ्ट; सरकारी GR ही निघाला, वर्षा गायकवाड यांचा आरोप

धारावी आमच्या हक्काची,
मदर डेअरी आमच्या हक्काची,
पण ही सरकार झोळी भरणार मोदींच्या मित्राची,
आम्ही एकजुटीनं हाणून पाडू ही भ्रष्ट खेळी यांची…

मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका शिंदे सरकारची आहे. या… pic.twitter.com/OsN0kanV0T

— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 13, 2024

Source link