सुनील महादेव जगदाळे (वय ४०, ऑटो चालक) पत्नी प्रमिला सुनील जगदाळे (वय ३५), सुनीलची आई अनुसया महादेव जगदाळे (वय ७०), पूजा विजय जाधव, (वय १८, भाची) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मुरुम साखर कारखाना शेजारच्या विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत.