ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2023 | शनिवार

0
18
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2023 | शनिवार


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2023 | शनिवार

1. बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस; अनेक गावांना पुराचा वेढा, दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/53tbu4e2  यवतमाळमध्ये वाघाडी नदीला पूर, पुराचे पाणी शिरले वस्तीत, 50 ते 60 घरे पाण्याखाली https://tinyurl.com/yckhyy2x नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, तीन जण पुरात अडकले; बचाव पथकाच्या मदतकार्यात अडथळे https://tinyurl.com/mr2mwprz

2. गुजरातमधील जुनागडमध्ये ढगफुटी, चार तासांत तब्बल 8 इंच पाऊस; उत्तराखंडमध्येही पावसाचा कहर सुरूच https://tinyurl.com/yeyr63fj विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी https://tinyurl.com/29he8zsa राज्यात सर्वदूर पाणीच पाणी, नाशिकला मात्र हुलकावणी, पुढील पाच दिवस कसा असेल पाऊस? https://tinyurl.com/3xy8sn76

3. गायरान जमीन लातूरची …पीक विमा लातूरमधला…भरणा केला बीडमधील व्यक्तीने; आणखी एक घोटाळा उघड https://tinyurl.com/2wmmxnzk जमीन एकाची…करार दुसऱ्याचा आणि पैसे तिसऱ्याला…बोगस पीक विमा करणारे मात्र मोकाट https://tinyurl.com/8dvkztuh

4. अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री… अमोल मिटकरींचे ट्विट व्हायरल अन् शिंदे गटातील आमदारांच्या पोटात गोळा https://tinyurl.com/mu2nnmby …पण भविष्यात नियतीच्या मनात काय आहे हे सांगता येत नाही; हसन मुश्रीफ अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदावर नेमकं काय म्हणाले? https://tinyurl.com/2thummch आज केवळ सदिच्छा भेट होती, राजकारणावर चर्चा झाली नाही, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ybjcy9wt

5. … अन्यथा शेतकऱ्यांबाबत अहवाल देणाऱ्या सुनील केंद्रेकरांवर गुन्हा दाखल करा; शिरसाट यांची मागणी https://tinyurl.com/yp3bvw2p

6. पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडी ग्रामस्थांना ग्वाही; सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मतही व्यक्त https://tinyurl.com/mudxsyvf इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो; गिरीश महाजन यांनी व्यक्त केली भीती https://tinyurl.com/mu494e3b

7. नाशिककरांसह पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! दुगारवाडीसह हरिहर गडावर जायला बंदी, हे आहेत नियम? https://tinyurl.com/3c2sbznh दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि वनविभागाचा निर्णय https://tinyurl.com/ymnwa8wy

8. मणिपूर हिंसाचार: दोन महिलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक, आतापर्यंत पाच अटकेत https://tinyurl.com/3xsn5srx

9. देशातल्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पाला अखेरची घरघर; नऊ महिन्यांपासून RGPLमधील वीज निर्मिती ठप्प https://tinyurl.com/34es49af

10. गळाभेट, चुंबन अन् डोळ्यातून अश्रू … विराटला भेटल्यानंतर विडिंज खेळाडूची आई भावुक https://tinyurl.com/u4cfb7a8 किंग कोहलीचा नाद खुळा, सचिन-द्रविड अन् धोनीला जमले नाही ते विराटने केले
https://tinyurl.com/592n6un5
 

*एबीपी माझा स्पेशल*

राज्यातील संभाव्य धोकादायक ठिकाणांच्या अभ्यासाबद्दल मदत व पुनर्वसन विभाग गंभीर नाही? https://tinyurl.com/6n3uxr2y

आता समृद्धीवर होणार वाहन चालकांची ‘अल्कोहोल टेस्ट’; अपघात रोखण्यासाठी घेतला निर्णय https://tinyurl.com/39nsvjyy

जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक, पावसाच्या पाण्यात चाललेल्यांनी त्वरित औषधोपचार करा; BMC चे आवाहन  https://tinyurl.com/2cbbuv9n

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात https://tinyurl.com/yf825bum

भारत-पाकिस्तानमध्ये उद्या फायनलचा थरार, कधी-कुठे होणार सामना? https://tinyurl.com/mr3jy66c

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv





Source link