Abhijeet Bichukale : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील अभिजीत बिचुकलेला पाहिले का?

0
17
Abhijeet Bichukale : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील अभिजीत बिचुकलेला पाहिले का?


Shiv jayanti Utsav 2024: राज्यात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोशात साजरी केली जाते. ठिकठिकाणी शिवजयंती उत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढा देऊन, त्यांना परतवून लावले. त्यामुळे शिवजयंती हा उत्साव प्रत्येकासाठी खास ठरतो. असाच काहीसा ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेसाठी खास ठरला आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती.



Source link