Aatmapamphlet Review: तुम्हालाही येते का बालवयातील पहिल्या प्रेमाची आठवण? मग, ‘आत्मपॅम्फ्लेट’चा प्रवास कराच!

0
17
Aatmapamphlet Review: तुम्हालाही येते का बालवयातील पहिल्या प्रेमाची आठवण? मग, ‘आत्मपॅम्फ्लेट’चा प्रवास कराच!


का बघाल चित्रपट?

‘आत्मपॅम्फ्लेट’ नावाप्रमाणेच अतिशय हटके असलेल्या या चित्रपटात पहिल्या प्रेमासाठी आशिषची चाललेली धडपड आपल्याला आपल्या बालपणाची नक्की आठवण करून देईल. शाळेचा माहोलपाहून तुमचं मन देखील जुन्या आठवणीत रमून स्वतःच्या शाळेत एक फेरफटका मारून येईल. या चित्रपटात कलाकारांची चांगली भट्टी जमली आहे. ओम बेंडखळे, मानस तोंडवळकर, भीमराव मुडे, चेतन वाघ सगळ्यांनीच आपापल्या पात्रांना न्याय दिला आहे. तर, परेश मोकाशी यांनी पुन्हा एकदा आपल्या लिखाणाने प्रेक्षकांच्या मनावर जादू पसरवली आहे. तेव्हा, पुन्हा एकदा तुम्हालाही भूतकाळाच्या रम्य सफरीवर जायचं असेल, तर या चित्रपटाच्या प्रवासाला नक्की जा.



Source link