AAP-Cong Alliance : AAP ने सोडला काँग्रेसचा ‘हात’, दिल्लीतील पराभवानंतर पक्षाचा मोठा निर्णय

0
20
AAP-Cong Alliance : AAP ने सोडला  काँग्रेसचा  ‘हात’,  दिल्लीतील पराभवानंतर पक्षाचा मोठा निर्णय

आप – काँग्रेस आघाडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दिल्लीतील भाजपच्या उमेदवारांच्या विजयाचे अंतर कमी झाले आहे. ८ जून रोजी आम्ही नगरसेवकांसोबत बैठक घेऊ आणि १३ जून रोजी दिल्लीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊ, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केजरीवाल तुरुंगात असल्याने आमचा लढा सुरूच राहील, असे दिल्ली चे संयोजक म्हणाले.

Source link