Aai Kuthe Kay Karte: लेकीचा हट्ट आई पूर्ण करणार; अखेर अरुंधती ईशा आणि अनिशचं लग्न लावणार!

0
21
Aai Kuthe Kay Karte: लेकीचा हट्ट आई पूर्ण करणार; अखेर अरुंधती ईशा आणि अनिशचं लग्न लावणार!


ईशा आणि अनिशच्या नात्याला अनिरुद्धचा विरोध आहे. मात्र, ईशाने यावेळी हट्टच केला आहे. तिने अनिशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ती काहीही करण्यास तयार आहे. ‘माझं अनिशवर प्रेम आणि मी त्याच्याशीच लग्न करणार’ असं ईशा अनिरुद्धला ठणकावून सांगितले आहे. हे ऐकून अनिरुद्ध आणखी संतापला आहे. जर, अनिशसोबत भविष्याचा विचार करत असशील तर, आताच सोडून दे, अन्यथा परिणाम वेगळे दिसतील, असा धमकीवजा इशारा अनिरुद्ध ईशाला दिला होता. यानंतर आता ईशाने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.



Source link