Aai Kuthe Kay Karte: केदारला सोडून विशाखा आली माहेरी, काय पाहायला मिळणार आजच्या भागात?

0
18
Aai Kuthe Kay Karte: केदारला सोडून विशाखा आली माहेरी, काय पाहायला मिळणार आजच्या भागात?


हे सगळं सुरु असताना विशाखा बॅग भरुन घरी येते. ती सांगते ईशाचे लग्न रद्द होणार नाही. तिच्या आयुष्यातील समस्या सोडवायला ती समर्थ आहे असे म्हणते. तसेच केदारविषयी एकही अपशब्द ऐकून घेणार नाही असे देखील म्हणते. अनिरुद्धला तिचे हे वागणे खटकते. त्याच्यात आणि संजनामध्ये या सर्व गोष्टींवरुन वाद होतात. आता मालिकेच्या आगामी भागात नेमकं काय पाहायसा मिळणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link