Aai Kuthe Kay Karte 30th Oct: कांचन आजी लावून देणार यशचे लग्न

0
17
Aai Kuthe Kay Karte 30th Oct: कांचन आजी लावून देणार यशचे लग्न


दुसरीकडे यशच्या मनात आरोहीविषयी भावना तयार होताना दिसत आहेत. तो तिला तिच्या पायावर उभे राहण्यास मदत करत आहे. दरम्यान, त्यांच्यामध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. हे पाहून कांचन आजीला चिड येते. ते यशचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेते. तसेच ती यशचे नाव एका लग्न संस्थेत नोंदवण्याचा निर्णय घेते. आता यशला जेव्हा याबाबत कळणार तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link