Aai Kuthe Kay Karte 25th Oct: मला बाबा व्हायचं आहे; आशुतोषने व्यक्त केली मनातली इच्छा

0
17
Aai Kuthe Kay Karte 25th Oct: मला बाबा व्हायचं आहे; आशुतोषने व्यक्त केली मनातली इच्छा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका ही कायमच चर्चेत असते. अरुंधती-आशुतोष, संजना-अनिरुद्ध यांच्या आयुष्यात सतत काही ना काही घडतच असते. आता मालिकेत एक वेगळा ट्रॅक समोर आला आहे. आशुतोषने त्याच्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. त्याला बाबा व्हायचे आहे. आता अरुंधती यावर काय प्रतिक्रिया देणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Source link