Aai Kuthe Kay Karte 14th Dec: आरोही आणि यशमध्ये खुलले प्रेम, दोघांनीही दिली प्रेमाची कबुली

0
14
Aai Kuthe Kay Karte 14th Dec: आरोही आणि यशमध्ये खुलले प्रेम, दोघांनीही दिली प्रेमाची कबुली

‘आई कुठे काय करते’ मालिकेत आरोहीची एण्ट्री झाल्यापासून अनेक वेगवेगळी वळणे येताना दिसत आहेत. यश हा आरोहीच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे अनिश आणि आरोहीची चांगली मैत्री पाहून ईशाला त्रास होतो. अनेक अडचणी आणि अडथळे येत असताना देखील आता दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे.

Source link