Aai Kuthe Kay Karte: आठवड्याभरात ‘आई कुठे काय करते’मध्ये काय घडले?

0
19
Aai Kuthe Kay Karte: आठवड्याभरात ‘आई कुठे काय करते’मध्ये काय घडले?

दुसरीकडे यशला देखील मोठा धक्का बसतो. गौरी दुसरे लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यश खचून जातो. त्याला अनिश धीर देण्याचा प्रयत्न करतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Source link