Aaditya Thackeray: महाराष्ट्रात गँगवॉर सुरू, एकनाथ शिंदे गँगचे लीडर; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

0
16
Aaditya Thackeray: महाराष्ट्रात गँगवॉर सुरू, एकनाथ शिंदे गँगचे लीडर; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र


पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, “आम्ही प्रश्न घेतल्यानंतर क्लब हाऊस कॅन्सल झाले. पण आम्ही बिल्डरांना तिथे कार पार्क प्रकल्प करू देणार नाही. आम्ही मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. कारण रेस कोर्सचा वापर हा सामान्य मुंबईकर योगा, मॉर्निंगवॉकसाठी करतो. येथे १०० कोटी रुपये खर्च करून तबेले बांधून दिले जाणार आहेत. पण आयआरडब्लूआयटीसी हे स्वतः देखील ते करू शकत होते, सेंट्रल पार्क होणार त्याबद्दल मुख्यमंत्री आणि प्रशासक खोटा बोलत आहेत. आयआरडब्लूआयटीसीला मुलुंड येथील जागा घ्यायला लावणार होते. वेलिंग्टन क्लब आणि इतरही क्लबची लिझ संपलेली आहे. आम्ही तिथे लॅण्डस्केप मैदान करायला सांगणार होतो. पण प्रशासक सतत त्यांची भूमिका बदलत आहेत. लोकांचा विरोध आहे, याची आठवण सरकार आणि प्रशासकाना आदित्य ठाकरे यांनी करून दिली.



Source link