एक दश मुख बोधिसत्व अवलोकितेश्वर

0
21
एक दश मुख बोधिसत्व अवलोकितेश्वर

भूतलावरील सर्व प्राणिमात्रांना दुःख मुक्त करण्यासाठी अवलोकन करण्यासाठी अनेक चेहर्‍यांची संकल्पना सर्वात आधी बुध्द धम्मातील वज्रयान पंथाने मांडली त्यावर आधारित जगातील पहीले शिल्प मुंबईच्या बोरीवली कान्हेरी लेणीवर शिल्पांकीत करण्यात आले इ स पाचवे शतक हे शिल्प आजही तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत असलेल्या कान्हेरी लेणी समूहातील ४१ क्रमांकाच्या लेणीत पाहू शकता…!

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप यांचे लेणी चळवळीत काम हे अतुलनीय आहे