शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या कोणत्या प्रकारच्या श्लोक आध्यायाचा समावेश करु नये.या मागणीसाठी फलटण प्रांत अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

0
20
शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या कोणत्या प्रकारच्या श्लोक आध्यायाचा समावेश करु नये.या मागणीसाठी फलटण प्रांत अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

फलटण – जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन केले त्या मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला .त्या मुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवण्यात आलेल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा जाहिर निषेध करण्यासाठी तसेच त्याच्यावर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा त्याच बरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या कोणत्या प्रकारच्या श्लोक आध्यायाचा समावेश करु नये.या मागणीसाठी फलटण प्रांत अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

 प्रांत अधिकारी डाॅ.सचिन ढोले साहेब यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते हरिश काकडे,दादासाहेब चोरमले,शक्ती भोसले,सिध्दार्थ दैठणकर, जयकुमार रणदिवे,राम अहिवळे, विकी काकडे,शिवा अहिवळे,दया पडकर,मोंटी मोरे,श्री अहिवळे,माधव जामदाडे, ज्ञानेश्वर घोलप,लखन अहिवळे,सागर घोलप,अल्ताफ पठाण,लक्ष्मण काकडे,लखन वाघमारे,रोहित अहिवळे,राकेश जगताप अदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.