Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रShani Dev Vakri In Meen: shani vakri in pisces these zodiac sign...

Shani Dev Vakri In Meen: shani vakri in pisces these zodiac sign are lucky

Shani Dev Vakri In Meen: shani vakri in pisces these zodiac sign are lucky

[ad_1]

Shani Dev Vakri In Meen: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह गोचरसोबत वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात. शनि प्रत्येक राशीत खूप संथ गतीने प्रवास करतो, तो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. एका राशीत परत येण्यासाठी साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला. शनि ग्रह आता गुरुच्या मीन राशीत आहे. आता जुलैमध्ये शनि वक्री होणार आहे. कर्मदाता शनि १३ जुलै २०२५ पासून वक्री होणार आहे आणि उलट दिशेने फिरणार आहे. शनि १३८ दिवस वक्री अवस्थेत राहील, अशा स्थितीत, शनिदेवाच्या वक्री गतीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होईल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी यावेळी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. याशिवाय, या राशींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली कोणत्या राशी आहेत…

‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा?

कर्क

शनिदेवाची वक्री चाल कर्क राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. 

हेही वाचा

कुंभ

शनिदेवाची वक्री चालीमुळे कुंभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. 

मिथुन

शनिदेवाच्या वक्री काळात मिथुन राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments