Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : पहिलीपासून हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक; आम्ही खपवून घेणार नाही;...

Raj Thackeray : पहिलीपासून हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक; आम्ही खपवून घेणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray : पहिलीपासून हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक; आम्ही खपवून घेणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

[ad_1]

Raj Thackeray on Hindi Compulsion : हिंदीला दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आधीपासूनच विरोध होत आहे. तामिळनाडूतील द्रमुक सरकारने हिंदीविरोधात जोरदार मोहिम उघडली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या करण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणावर टीका करत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येत आहे, पण आम्ही हे खपवून घेणार नाही असा स्पष्ट शब्दात इशारा हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments