
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 27 Feb 202502:10 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’
-
Chal Halla Bol movie – ‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांची ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो…’ ही कवितेवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.
Thu, 27 Feb 202508:09 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: छत्तीसगडमध्ये ‘छावा’ सिनेमा करमुक्त; गोवा मध्य
-
Chhaava movie – छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे विलक्षण धाडस, त्याग आणि सामरिक प्रतिभा दर्शवणारा ‘छावा’ चित्रपट छत्तीसगड राज्यात करमुक्त जाहीर करण्यात आला आहे.
Thu, 27 Feb 202505:16 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: “आरडी”तून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम, चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च!
-
एका तरूणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी “आरडी” या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Thu, 27 Feb 202505:11 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: विकी कौशलच्या ‘छावा’ने कमावले 500 कोटींपेक्षा जास्त, महाशिवरात्रीला किती झाली कमाई?
- विकी कौशलच्या ‘छावा’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही जबरदस्त सुरू आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विकी कौशलच्या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
Thu, 27 Feb 202504:40 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: हास्यजत्रा फेम निखील बने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकरचं “पोर बदनाम” गाणं व्हायरल!
-
मैत्रीचं धम्माल गाणं “पोर बदनाम” नुकतचं प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे या गाण्याने प्रदर्शित होताच अवघ्या ८ तासात १ मिलीयनचा टप्पा पार केला आहे.