Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्र३०० वर्षापूर्वी मेलेल्याची कबर नक्की हटवा, मात्र नितीश-नायडू यांनाही बोलवा; उद्धव...

३०० वर्षापूर्वी मेलेल्याची कबर नक्की हटवा, मात्र नितीश-नायडू यांनाही बोलवा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले

३०० वर्षापूर्वी मेलेल्याची कबर नक्की हटवा, मात्र  नितीश-नायडू यांनाही बोलवा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले

[ad_1]

मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ माजला आहे. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या वादातून सोमवारी नागपुरात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, तोडफोड आणि जाळपोळ झाली. बजरंग दलासह अनेक गट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत होते, त्यावेळी दोन्ही समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकारण शिगेला पोहोचले आहे. ३०० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीवर अशा राजकारणाचा काय उपयोग, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments