Sunday, August 23, 2026
Homeमनोरंजनरंजक ट्विस्टमधून उलगडणार ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची आकर्षक कहाणी! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

रंजक ट्विस्टमधून उलगडणार ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची आकर्षक कहाणी! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

रंजक ट्विस्टमधून उलगडणार ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची आकर्षक कहाणी! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

[ad_1]

चित्रपटाच्या आशयघन कथेबरोबर चित्रपटाची तगडी स्टारकास्ट लक्षवेधी ठरेल. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या नव्याकोरा आणि रोमँटिक आशयघन चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments