Thursday, August 13, 2026
Homeमनोरंजन‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली...

‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका

‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका

[ad_1]

Mahabharat Kissa : पौराणिक कथांवर बनलेल्या टीव्ही मालिकांबद्दल बोलायचे झाले तर, बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारता’चा उल्लेख नक्कीच येतो. बीआर चोप्रा यांची महाभारत ही टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक मानली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन बीआर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. आता रवी चोप्राची पत्नी रेणू चोप्राने मालिकेच्या निर्मितीशी संबंधित माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा महाभारत निर्मितीच्या टप्प्यात होते, तेव्हा निर्मात्यांना दर आठवड्याला कोट्यवधींचे नुकसान होत असे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments