Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनChal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड...

Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’

Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’

[ad_1]

‘लोकांचा सिनेमा’ या चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा बनवला आहे. दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बोर्डाने तब्बल अकरा कट सूचविले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments