Wednesday, August 12, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime: स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक,...

Pune Crime: स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत

Pune Crime:  स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत

[ad_1]

Dattatray Gade Arrested: पुण्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला मध्यरात्री पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी हा घटनेनंतर त्याच्या शिरूर तालुक्यातील मूळ गावी गुणाट येथे लपून बसला होता. पुणे पोलिसांनी ड्रो, डॉग स्कॉड आणि इतर तंत्रज्ञानाच्या साह्याने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी दत्ता गाडेला पुण्यात आणण्यात आले असून त्याची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याला आज ११ वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments