
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 28 Feb 202503:06 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत
- Dattatray Gade Arrested : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील त्याच्या मूळगाव गुणाट येथून अटक केली आहे.