Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रभारत पाकिस्तान सीमेवर तणाव! पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडली, भारतीय लष्करानं चोख उत्तर देत...

भारत पाकिस्तान सीमेवर तणाव! पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडली, भारतीय लष्करानं चोख उत्तर देत शत्रूचं कंबरड मोडलं

[ad_1]

Pakistan broke ceasefire on LOC : पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली असून नियंत्रण रेषेवरील तारकुंडी भागातील भारताच्या फॉरवर्ड पोस्टवर गोळीबार केला. यामुळे सीमेवर तणाव निर्णयाम झाला असून भारतीय लष्कराने याला चोख उत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराचं  मोठं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments