Thursday, October 15, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur: शारीरिक संबंधास नकार दिल्यानं विवाहित प्रेयसीची हत्या, नंतर मृतदेहावर केला बलात्कार;...

Nagpur: शारीरिक संबंधास नकार दिल्यानं विवाहित प्रेयसीची हत्या, नंतर मृतदेहावर केला बलात्कार; नागपुरातील घटना

[ad_1]

Nagpur News: नागपूर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली. एका तरुणाने विवाहित प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. महिलेने संबंधास नकार दिल्याने तरुणाने महिलेची हत्या केली. महिलेची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments