Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रसंभाजीनगर हादरलं! रात्री फिरत असताना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून...

संभाजीनगर हादरलं! रात्री फिरत असताना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून उचलून नेलं!

संभाजीनगर हादरलं! रात्री फिरत असताना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून उचलून नेलं!

[ad_1]

Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी घटना घडली आहे. येथील एका मोठ्या व प्रतिष्ठित बिल्डरच्या मुलाचे रात्री खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. संबंधित बिल्डर हा रात्री जेवण झाल्यावर मुलासह फिरत होता. त्याचा मुलगा का सायकलवर मागून येत असतांना एका काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या आरोपींनी त्याला उचलून नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. ही घटना ९ च्या सुमारास सिडको एन-४ मार्गावर घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments