Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर! ठाकरे गटाचेही ६...

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर! ठाकरे गटाचेही ६ बडे नेते पक्षाला करणार रामराम

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर! ठाकरे गटाचेही ६ बडे नेते पक्षाला करणार रामराम

[ad_1]

पुण्यातील हे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर, ठाकरे गटाचे हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर, ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीचे ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमेश्वरचे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने, नवी मुंबईतील कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments