Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रगावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परराज्यातील लाडक्या बहिणींचं...

गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परराज्यातील लाडक्या बहिणींचं रॅकेट उघड

गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परराज्यातील लाडक्या बहिणींचं रॅकेट उघड

[ad_1]

Ladki Bahin Yojana scam news : महायुतीला लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली. मात्र, या योजनेचे अनेक घोटाळे आता पुढे येऊ लागले आहेत. अनेकांनी बोगस लाभार्थी होत या योजनेचा फायदा घेतला आहे. धक्कादायक म्हणजे, गावात मुस्लिम महिला नसतांना त्यांच्या नावाने काही परराज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments