Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनOscars Nominations 2025 : प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांचा चित्रपट ऑस्करसाठी...

Oscars Nominations 2025 : प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांचा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित! पाहा संपूर्ण यादी

Oscars Nominations 2025 : प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांचा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित! पाहा संपूर्ण यादी

[ad_1]

Oscars 2025 Nominations List : ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने गुरुवारी रात्री ९७व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर केली. यावेळी भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण भारतीय चित्रपटालाही नामांकन मिळाले आहे. ऑस्करचे हे नामांकन १७ जानेवारीला जाहीर होणार होते. मात्र, लॉस एंजेलिसमधील वणव्यामुळे त्याला विलंब झाला. आता येत्या २ मार्च रोजी ऑस्कर सोहळा पार पडणारआहे. हिंदी भाषेतील ‘अनुजा’लाही नामांकन मिळाले आहे. या वर्षी कोणाला नामांकने मिळाली आहेत, याची संपूर्ण यादी पाहा… 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments