Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात थंडी परतणार ? IMD ने दिला महत्वाचा...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी परतणार ? IMD ने दिला महत्वाचा इशारा, पुण्यासह राज्यात हवामानात मोठे बदल

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी परतणार ? IMD ने दिला महत्वाचा इशारा, पुण्यासह राज्यात  हवामानात मोठे बदल

[ad_1]

Maharashtra Weather Update :राज्यात हवामानात मोठे बदल होत आहे. एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे थंडी देखील वाढत आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पहाटे आणि रात्री कमालीची थंडी पडत आहे. तर दुपारी उन्हामुले जिवाची लाही लाही होत आहे. दरम्यान, चक्राकार वाऱ्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments