Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रWalmik Karad: वाल्मिक कराडची तब्येत मध्यरात्री बिघडली! सराकरी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये केले दाखल,...

Walmik Karad: वाल्मिक कराडची तब्येत मध्यरात्री बिघडली! सराकरी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये केले दाखल, उपचार सुरु

Walmik Karad: वाल्मिक कराडची तब्येत मध्यरात्री बिघडली! सराकरी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये केले दाखल, उपचार सुरु

[ad_1]

Walmik Karad health News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची प्रकृती मध्यरात्री अचानक खराब झाली. त्याच्या पोटात दुखत असल्याने तसेच त्याला ताप आल्याने त्याला मध्यरात्री बीडच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील अतिदक्षताविभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments