Novak Djokovic : जोकोविचची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक, कार्लोस अल्कारेजला पाजलं पाणी

0
4
Novak Djokovic : जोकोविचची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक, कार्लोस अल्कारेजला पाजलं पाणी


Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या क्वार्टर फायनलमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याचा ४-६,६-४, ६-३, ६-४ असा पराभव केला. मंगळवारी (२१ जानेवारी) झालेल्या या सामन्यात जोकोविचला पहिल्या सेटमध्ये ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर ३७ वर्षीय स्टार खेळाडूने शानदार पुनरागमन केले आणि सलग तीन सेट जिंकून सामना जिंकला.



Source link