Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रसैफ अली खानवर चाकूने इतके वार का केले, घरात कसा घुसला? हल्लेखारानं...

सैफ अली खानवर चाकूने इतके वार का केले, घरात कसा घुसला? हल्लेखारानं पोलिसांना सगळं सांगितलं

[ad_1]

अभिनेता सैफ अली खान आता पाच दिवसानंतर रुग्णालयातून घरी परतला आहे. अभिनेत्याला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री एका व्यक्तीने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. अभिनेत्यावर २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मंगळवारी पोलिसांनी सांगितले की, सैफच्या घट्ट पकडीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी आरोपीने अभिनेत्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर तो इमारतीच्या गार्डनमध्ये २ तास लपून बसला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments