Monday, September 14, 2026
Homeमनोरंजनशत्रुघ्न सिन्हांनी बिग बींना मारायला लावला होता गाडीला धक्का, नेमकं काय झालं...

शत्रुघ्न सिन्हांनी बिग बींना मारायला लावला होता गाडीला धक्का, नेमकं काय झालं होतं वाचा

[ad_1]

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. इतकंच नाही तर दोघांमध्ये खूप चांगली मैत्रीही आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एक काळ असा होता जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी बिग बींना त्यांची कार ढकलायला सांगितली होती. इतकंच नाही तर सतत उशिराने येणाऱ्या अमिताभ यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी चांगलेच खडसावले होते. आता हा गाडीचा नेमका काय किस्सा आहे चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments