Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनTula Shikvin Changlach Dhada: अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ...

Tula Shikvin Changlach Dhada: अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार?

Tula Shikvin Changlach Dhada: अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार?

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ पाहिली जाते. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीचे लग्न तर झाले आहे. पण भुवनेश्वरी सतत त्यांच्या आयुष्यात अडथळे आणत असते. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. मालिकेत अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री झाली आहे. याचा फायदा भुवनेश्वरी घेणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments