Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे हादरले! सावकाराच्या जाचाला कंटाळून १० वर्षांच्या मुलाची केली हत्या, नंतर पत्नी...

पुणे हादरले! सावकाराच्या जाचाला कंटाळून १० वर्षांच्या मुलाची केली हत्या, नंतर पत्नी पत्नीने घेतला गळफास, पती बचावला

[ad_1]

Pune Pimpri Chinchwad Crime News : पुण्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून पती पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या १० वर्षांच्या मुलाचा गळा दाबून त्यांची हत्या केली. यानंतर पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत पती बचावला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी चार सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments