Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाKho Kho World Cup Final : भारतानं खो-खो वर्ल्डकप जिंकला, फायनलमध्ये नेपाळचा...

Kho Kho World Cup Final : भारतानं खो-खो वर्ल्डकप जिंकला, फायनलमध्ये नेपाळचा धुव्वा

Kho Kho World Cup Final : भारतानं खो-खो वर्ल्डकप जिंकला, फायनलमध्ये नेपाळचा धुव्वा

[ad_1]

India vs Nepal Mens Kho Kho Final : खो-खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. भारतीय महिला संघाने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय पुरुष संघानेही ऐतिहासिक कामगिरी करत खो-खो वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments