Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रविजय दास कसा तावडीत सापडला! एक कॉल ठरला महत्वाचा; कांदळवनाच्या जंगलातून अटकेचा...

विजय दास कसा तावडीत सापडला! एक कॉल ठरला महत्वाचा; कांदळवनाच्या जंगलातून अटकेचा पोलिसांनी सांगितला थरार

[ad_1]

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी विजय दास याला मुंबई पोलिसांनी रविवारी पहाटे ठाणे पश्चिम भागातून अटक केली. हा आरोपी कांदळवनाच्या जंगलात लपून बसला होता. झोन सहाचे डीसीपी नवनाथ ढवळे आणि कासारवडवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे आरोपीला अटक केली. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आरोपी कसा सापडला याची माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments