Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनEmergency Collection: कंगनाचा 'इमर्जन्सी' फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

Emergency Collection: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

[ad_1]

Emergency box office collection Day 2: बॉलिवूड क्वीन कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट विविध वादांमधून बाहेर पडला आहे आणि आता तो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. इतक्या दिवसांनी प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात खूपच संथ झाली. यानंतर, दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट चांगला गल्ला कमावण्यात अपयशी ठरला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments