Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रपोलिस भरतीचं स्वप्न भंगलं! भरधाव एसटीने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुणांना...

पोलिस भरतीचं स्वप्न भंगलं! भरधाव एसटीने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुणांना चिरडलं; बीड-परळी महामार्गावरील घटना

[ad_1]

Beed Accident: बीड परळी मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. या घटनेत पोलिस भरती करणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका भरधाव बसने ते व्यायाम करत असतांना त्यांना चिरडले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ६ सुमारास घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments