Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रराज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही...

राज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही घेतली!

[ad_1]

Maharashtra Guardian Minister List: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण हत्याप्रकरणामुळे चर्चेत असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना यादीतून वगळण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद संभाळतील. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबईचे पालकमंत्री असतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments