Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनPriya Bapat: प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी गूडन्यूज, मुक्ता बर्वेसोबत 'या' चित्रपटात करणार काम

Priya Bapat: प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी गूडन्यूज, मुक्ता बर्वेसोबत ‘या’ चित्रपटात करणार काम

[ad_1]

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजच्या माध्यातून देशभरातली चाहत्यांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आता प्रिया मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या आगामी सिनेमाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊया या सिनेमाविषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments