Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रValmik Karad: अमाप संपत्ती असलेल्या वाल्मिक कराडची शेती सांभाळणाऱ्यांवर अशी कशी आली...

Valmik Karad: अमाप संपत्ती असलेल्या वाल्मिक कराडची शेती सांभाळणाऱ्यांवर अशी कशी आली वेळ!

[ad_1]

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराडची अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचे उघड झाले. वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत. बीड, परळी, पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर सोलापुरातही वाल्मिक कराडची संपत्ती असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव कोट्यावधी संपत्तीची मालक असून तिच्या नावे बार्शीत जवळपास ३५ एकर शेती आहे. परंतु, या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या अनेक कुटुंबाला गेल्या तीन- चार महिन्यापासून पगार दिला जात नाही, अशी माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments