Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनEmergency Collection : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची बॉक्स ऑफिसवर निराशा! पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा...

Emergency Collection : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची बॉक्स ऑफिसवर निराशा! पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा धक्कादायक

[ad_1]

Emergency Box Office Collection Day 1 : अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कंगना रणौतच्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ ओपनिंग झाली आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र, गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. कंगना रणौत या चित्रपटात भारताच्या सर्वात मजबूत पंतप्रधान मानल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. कंगना रणौतच्या अभिनयाचं सोशल मीडियावर ही कौतुक होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments